सगळी कडे हिरवं गार

तकाकणारी पाती

लवलवत्या कोंबांची

कोवळीशी नाती.. वा मस्त

-मानस६