झकासराव, गणपती पुळ्याची छायाचित्रे आणि त्यांची शीर्षकंही आवडली. गणपती पुळ्याला घोडदौड करून गेलात की काय? 'घोडी'ही छान आहे तुमची.