"मन माझ भरल्यानन्तर मला, स्वर्ग-नरकाच्या वेशीर बसायचय
मग कोण कीती खेचत मला बघायचय
तीथेही दिसतील मला माझेच काही सोबती
मी कसा होतो, कोण होतो सार मला विचारायच"
वरील ओळी अगदी सुवर्णाक्षरात लिहिण्यासारख्या. कवीच्या कल्पनाशक्तीला दाद द्यावीशी वाटते.
विष्ण्ण करणारी, भिषण वास्तव दर्शवणारी....
"मेल्यानंतर नरक तर नक्किच मिळेल मला
स्वर्गातल सुख नको आहे मला नरकातल दुख भोगायचय
भूत होऊन काहीना मला खूप छळायचय"
या ओळी सुद्धा खास आणि वेगळया !!
एकूण कविताच खुप आवडली....