आपल्याकडे या विषयातील बरेच तज्ज्ञ आहेत. त्यांच्य़ाशी गरजूंनी संपर्क साधावा. तज्ज्ञांनीही मनोगतवर मत मांडावे. मार्गदर्शन करावे. हे तज्ज्ञ मागच्या पिढीतील असण्याची शक्यता आहे. त्यांना हे संकेतस्थळ माहीत असण्याची शक्यता कमी आहे.
संकेतस्थळाची माहिती दिल्यास ते आपणहूनही सहभागी होतील.
मला माहीत असलेले नाव -- मा.डॊ.अशोक केळकर