रोहनजी,
कविता मनोगता वरही फिरुदे ना! तुम्ही म्हणाल "इथे कशी फिरणार?". टाकून तरी बघा. अनाहूत सल्ले तरी मिळतील. तेव्हढीच करमणूक. शिवाय प्रतिक्रिया मधून होणारी करमणूक वेगळीच.