एक सकारात्मक विचार दुसऱ्या सकारात्मक विचाराला खेचतो, दुसरा तिसऱ्याला आणि याप्रमाणे. हेच नकारात्मक विचारांबाबत खरे आहे.

विचाराप्रमाणे आचार घडतो...

आता वळूया सकारात्मक संगीत म्हणजे काय याकडे...

एक उदाहरण घेवू...

" जाने कहाँ गये वो दिन "--- " दिल मेरा तोड दिया उसने बुरा क्यों मानू? " --- " तेरे लिये हम ही जीये, होटों को सिये, हर ऑसू पिये " --- " दोस्त दोस्त ना राहा ... प्यार प्यार ना राहा " --- " जग हे बंदिशाळा " --- " नेसली माहेरची साडी "ही गाणी ऐका, काय वाटते, तुमचा मुड कसा होतो ? ( नकारात्मक )

आणि ... खालील गाणी ऐका ---

" ये रिश्ता क्या कहलाता है (चित्रपटः मीनाक्षी)" --- " ठुमक चलत रामचंद्र..." --- " धुम मचाले .." ---" दिल मे जागी धडकन ऐसे, पहला पहला पानी जैसे, ऐसा छाया पल में जादू हा हा ही ही हू हू हे है ( चित्रपट: सूर) " --- " गोविंदा आला रे " --- बनवा बनवी अशी ही बनवा बनवी " --- " ऐका दाजीबा " --- " रंगीला रे ..." ---" मन उधाण वाऱ्याचे ..." --- " गारवा " वगैरे ही गाणी ऐका आणि मुड कसा होतो ते पहा...( सकारात्मक )

म्हणून दुःखी गाणी ऐकू नयेत असे नाही. शेवटी चॉईस आपापली आहे.... मला वाटते मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे का?