वाचला. अप्रतिम आहे. माहितीबद्दल धन्यवाद. परंतु अमुक गायकाचे अमुक रसात जास्त प्राविण्य होते वगैरे पटले नाही. ते भोळ्यांचेच मत काय? मारव्याचे वर्णन सार्थ आहे. मलादेखील मारवा ऐकतांना असेच चित्र डोळ्यासमोर येते. हे रंग सोहनीत गहिरे होतात आणि पूरियात आणखी गहिरे होतात. माझा ब्लॉग

magicofmusicindia.blogspot.com

येथे आहे. पुढील भाग माझ्या दृष्टीने अजून समाधानकारक नाहीत म्हणून त्यांचे एडिटिंग चालू आहे. नंतरच अपलोड करीन. पुन्हा एकदा धन्यवाद.