जो तो मीठासारखा पेटतो आणि हॉर्न मारत सुटतो.
ही कल्पना जबरदस्त वाटली गांधीजी ऍट बारडोली झिंदाबाद.
आणि
जाता जाता सायकलावलाही मला दरडावतो या ओळी सत्याची तीव्रता प्रकर्षने दाखवतात.