मेंदूतील जीवरासायनिक प्रक्रियेत बिघाड असेल तर ते सायकोसिसचे एक कारण होऊ शकते. याखेरीज सायकोसिस इतर कारणांमुळेही होऊ शकतो उदा. खिन्नता, कोकेन किंवा तत्सम द्रव्यांचा वापर इ. फक्त ईईजीवरून याचे निदान करता येईल असे वाटत नाही. तसेच न्यूरोसिस आणि सायकोसिस दोन्हींमध्ये संगीत हा उपचार होऊ शकत नाही. यासाठी मानसोपचार तज्ञांकडे जाणेच इष्ट.

हॅम्लेट