श्री. कांदळकर आपण औदासिन्याविषयी लिहिले आहे. माझे शिक्षणही एफवाय पर्यंतच झालेले आहे. मला ही काही काळ औदासिन्याने पछाडले होते. केवळ शास्त्रीय संगीत आणि मेहदी हसन यांची गायकी यात मी स्वत:ला रमविले आणि औद्यासिन्यातून बाहेर पडलो. आता चांगल्या ठिकाणी नोकरी करीत आहेत. आपले दोघांचे सूर जुळतील असे वाटते. आपण मनोगतवर भेटत राहू. जमल्यास थेट भेट होऊ शकेल काय?