खाली दिलेल्या सर्व दुव्यांना भेट दिल्याबद्दल मी तुमचा अगदी मनापासून आभारी आहे. तुम्ही या आधीही भेट दिली होती, हेही माझ्या लक्षात आहे. तीनपेकी दोन ब्लॉग मी नुकतेच खाजगी केले आहेत. (साहित्याचे हक्क या मनोगतवरील चर्चेनंतर.) पण पहिले दोन ब्लॉग बंद आहेत हे समजल्यानंतरही तुम्ही तिसऱ्या ब्लॉगला भेट दिलीत याचा मला आनंद वाटतो.