सन्मानजी, तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद... अहो मनोगतवर मी आत्तापर्यंत १४ कविता व ३ लेख लिहीले आहेत. आणि त्यांवर मिळालेल्या प्रतिसादांमुळे निश्चितच मला आनंद वाटला आहे.
अजूनही इथं आत्तापर्यंत मिळालेल्या सल्यांमधून हे स्पष्ट झालं नाही की, मनोगतवर किंवा ब्लॉगवर लिहीलेले लिखाण आपल्या नावाने सुरक्षीत असते का? (असं वाटत असेल तर लिहीता कशाला ? अशा वाक्यांनी कृपया चर्चेची रंगत घालवू नये.) हा मनात सहज निर्माण झालेला प्रश्न आहे. आणि मला आशा आहे कदाचीत याचे योग्य उत्तर कोणी देऊ शकेल...