भारतात सध्या सगळेच उत्सव फार गोंगाटात साजरे करण्यात येतात. विशेषतः आपण जेव्हा भारताच्या बाहेर असतो तेव्हा हे प्रकर्षाने जाणवते की बाहेरचे सण किती शांततेत साजरे करतात. सण साजरे करण्याचा मूळ उद्देश दूर राहून सध्या इतर गोष्टींना जास्त महत्त्व दिले जात आहे.