मला हा शब्द हवा होता पण मिळाला नाही.

माती, जमीन टिकवून ठेवण्यासाठी मृद्संधारण असा शब्द आहे त्यावरून सस्टेनेबल ह्या अर्थाने संधारणीय असे म्हणता येईल.