" जाने कहाँ गये वो दिन "--- " दिल मेरा तोड दिया उसने बुरा क्यों मानू? " --- " तेरे लिये हम ही जीये, होटों को सिये, हर ऑसू पिये " --- " दोस्त दोस्त ना राहा ... प्यार प्यार ना राहा " --- " जग हे बंदिशाळा " --- " नेसली माहेरची साडी "ही गाणी ऐका, काय वाटते, तुमचा मुड कसा होतो ? ( नकारात्मक

ट्रेडमील वर वरील गाणी ऐकत धावून बघा..नेहमीपेक्षा कमी वेळात थकायला होतं.

वेगवान तालाच्या गाण्यावर पळताना वेळ कसा जातो कळत नाही. नवीन गाणी याबाबतीत निश्चित उजवी आहेत. हा माझा अनुभव आहे.