स्थिर आणि स्थायी यांतील मूळ अर्थ बराचसा सारखा आहे असे वाटते. तेव्हा स्थिरस्थायी ही द्विरुक्ती होत नाही का? त्याऐवजी चिरस्थायी -बराच काळ स्थिर राहणारे अशा अर्थी- कसे वाटते?