अलकाताई,

छान सप्तपदी. शतपावलीही करता येईल मालिकांची!

अरे संसार संसार, एक शून्य शून्य आणि
घडले-बिघडले अन् अधूरी एक कहाणी.

मनोगतावर आपला वावर सुखकर होवो. लिखाणास शुभेच्छा!!!