परदेश म्हणजे नेहेमीच वाईट नाही बरं का!
मुलाच्या त्या निर्णयाचे स्वागत करून आई-वडीलांनी परदेशात राहायला जावे.
तिथल्या नाविन्याचा अनुभव घ्यावा.
अवतार, बागबान, उमर यासारख्या एकांगी विचार करणाऱ्या चित्रपटांद्वारे आपापली मते बनवू नका. सत्य परिस्थिती वेगळी असते. स्वत: च्या मुलांवर विश्वास ठेवावा. ....
गुण-दोष तर प्रत्येकातच असतात, त्याच प्रमाणे जगातील एखादे विशिष्ट ठीकाण पूर्ण चांगले किंवा पूर्ण वाईट असे नसते. मनोगत वरची खालील चर्चा वाचा ....