नमस्कार सुनील,
     पदवीनंतर हल्ली एम.बी.ए.ची (मास्टर ऒफ बिझिनेस अडमिनिस्ट्रेशन)सोय उपलब्ध झाली आहे.
     विविध ठिकाणी हा अभ्यासक्रम करता येतो. पुणे विद्यापीठात हा अभ्यासक्रम आहे. तसेच टिळक महाराष्ट्र विद्यापीठातही आहे. सिंबायोसिस या संस्थेतही चौकशी करावी.
बहुतेक सर्व अभ्यासक्रम जूनमध्ये सुरू होत असावेत.
    एचआर मध्ये नोकरी हवी असेल तर एम.बी.ए.करून मिळू शकते. एच.आर. साठी वेगळा अभ्यासक्रम आहे किंवा नाही, मला कल्पना नाही.