'असलेली स्थिती धारण केल्यानंतर ती पुन्हा खालच्या स्तरावर जाऊ नये (बदलू नये)' या गुणधर्माला स्थितीस्थापकत्त्व (इलास्टीसिटी) हा शब्द शालेय विज्ञानाच्या पुस्तकात शिकल्याचे आठवते उदा. रबर. पण इलास्टिक = सस्टेनेबल हे तितकेसे रुचत नाही, असेही वाटते आहे. मग स्थितीस्थापक, स्थिरस्थायी इ. मधील चपखल शब्द कोणता?