विचारप्रवर्तक आहे खरा. प्रदूषण कमी करण्याबाबत माझा विचार सध्या असा -

आपण जी काही ऊर्जा वापरतो ती बव्हंशी प्रदूषण करूनच येते. त्यामुळे आपला ऊर्जा वापर कमी झाला तर एकूणच प्रदूषण कमी. म्हणजे आपण आपले पैसे वाचवायचे आणि जग पण!

अमेरिकेपेक्षा युरोपात हायब्रीड गाड्यांची जास्त चलती आहे का? कुणाला काही कल्पना?