मुक्त-छंदातील इतकी चांगली कविता खूप दिवसांनी वाचायला मिळाली.. अतिशय अर्थ-पूर्ण... तळं थोडं थरारतं."तळाच’ थोडं तळ्यावर येतं.कधी नव्हे ते..’’तळालाही थोडं आकाश दिसत"... वा क्या बात है!!-मानस६