आपल्या कडे आता शहरात काय आणि गावात काय, सगळीकडेच उत्सव अश्या प्रकारे साजरे केले जातात.
नोव्हेबंर च्या शेवटाला उत्तर भारतीय छठ पूजा हा सण साजरा करतात, इथे वाशी मध्ये तर दिवाळीच त्या लोकांनी साजरी केली, म्हणजे रात्री साडे बारा पर्यंत तलावा शेजारी कर्कश आवाजात भजने आणि पहाटे चार वाजताज फटाक्यांनी सुरुवात.
तसे आपल्याकडे पण सर्व सण अश्याच प्रकारे साजरे केले जातात पण बऱ्याच ठिकाणी अपवाद आहेत. इथे बंदी न लादता लोक जागरण झाले पाहीजे तसेच कायदे फक्त कडक न करता त्याचे पालन करणे आणि कायदा पाळला जात आहे की नाही ही जागरूकता सरकार ने दाखिवले तर आनंदी आनंद आहे.