सस्टेनेबल साठी स्थितीस्थापक हा पर्यायी मराठी शब्द होणार नाही. स्थितिस्थापक ह्या शब्दात स्थिती बदलली तरी पूर्वस्थितीला येणे हा अर्थ आहे. तो अर्थ सस्टेनेबल मध्ये नाही.