पतंजलि: हेच खरे नाव आहे. पतंजलींचे, त्यांनी घडलेले म्हणून पातंजल. पातंजली ऋषी असा शब्दप्रयोग चूक आहे.
पाद: म्हणजे पाव हिस्सा. प्राण्यास चार पाय अथवा पाद असतात. त्यापैकी एक म्हणजे पाद. पाव हिस्सा.
अशाचप्रकारे शफ म्हणजे आठवा हिस्सा असतो.