चित्र एकंदर विदारक आहे आणि प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करायला हवी, हे खरेच. पर्यावरणाची हानी कमी करण्याचे १२ मार्ग हा दुवा वाचून अनुताईंच्या आणि इतरांच्याही विचारांना चालना मिळावी.