कुठलं तळं ? कुठला वारा?
एकांताच्या ’छेदल्या’ तारा.
’वाऱ्याच्या जाळात एकांताच तळं,
तळ्याच्या जळात वाऱ्याच जाळं’

थोडासा बोलकवितेसारखा असलेला हा मुक्तछंद आवडला.