छान! एकंदर रचना अतिशय ओबडधोबड असली आणि शेवटच्या ४ ओळी सोडल्यास वृत्तात नसली तरी कल्पना चांगल्या आहेत. अर्थात, मर्ढेकरांचे वृत्तपालनाबाबत अनुकरण करण्याचा कवीचा प्रयत्नही नसावा.