अतिशय सुंदर अनुवाद प्रवासी महोदय.
मावशींच्या प्रेरणायी व्यक्तिमत्त्व, देशभक्ती आणि उच्च विचारांचे दर्शन अचूक होते आहे. (उगाच मूळ लेख सुध्दा मराठी व्यक्तीने लिहिला असावा असा विचार मनात का येतो आहे ते कळत नाही.)