आभारी आहे.

साधेच शब्द आणि सोपी वाक्यरचना करूनही पुरातन काळाचे वातावरण निर्माण करण्यात काहीही कमी जाणवत नाही

धन्यवाद. हीच शैली कायम ठेवीन म्हणतो.

नेमक्या लांबीचे भाग एकामागून एक ठराविक काळाने प्रकाशित करत गेल्यास उत्कंठा आणि समाधान दोन्हीचे सातत्य राहील असे वाटते

खरंय तुमचं म्हणणं. 'नेमकी लांबी' ह्याविषयी तुम्ही निश्चिंत असा. पण 'ठराविक वेळाने' अवघड वाटते आहे. माझ्या घरी नेट नाही. आत्ता प्रतिसाद द्यायलाच पहा ना किती उशीर लावला! तरी प्रयत्न करीन म्हणतो.