वाचायला सुरुवात केल्यावर लक्षात आलं होतं की एक लाखाच्या गाडीबद्दल असणार .... पण तरीही शेवटपर्यंत वाचावंसं वाटलंच ...... कल्पक विनोद जमून गेलाय !
असेच म्हणतो..  आवडले हे नवीन प्रकारचे लिखाण.. अजून येऊ दे!