प्रामाणिकपणे सांगायचं तर मला हे गाणे माहीत नव्हते, पण आव्हान म्हणून खास  त्याचा व्हिडिओ शोधून काढला, गाणे ऐकले, आणि मग रुपांतर केले. चांगल्या गाण्याची शिफारस केल्याबद्दल आभार! आणखी बरीच उत्तम हिंदी गाणी मराठीमध्ये यायला हवीत. सुचवलीत तर आणखी प्रयत्न  करेन.