गावाचे नाव माणसे स्वतःच्या नावात लावतात पण ते जसंच्या तसं लावतात किंवा त्या गावचे दाखवण्यासाठी आडनावासारखे लावून पुढे कर किंवा एकारान्त जोडतात. पूर्वीच्या काळी असे काही लावण्याची पद्धत होती काय? पांचाली इ. नावे गावाचा संबंध दाखवतात पण चाणक्य गावाचे नाव वाटत नाही.

विष्णूगुप्ताच्या पित्याचं नाव चाणक्य नव्हतं.

विष्णूगुप्ताच्या पित्याचे नाव चणक होते असे लिहिले आहे, हा संदर्भ यापूर्वी अनेकदा वाचनात आला आहे..चणकाचा पुत्र चाणक्य.

तूर्तास येथे पहा. नेटावर शोधल्यास अजूनही अनेक संदर्भ मिळतील.