लिखाण आवडले. समयोचितही आहे!

अवतरण चिन्हांचा वापर केला असता तर संवाद समजायला सुलभ झाले असते. वाचतानाही चांगले वाटले असते.