फक्त लोकमान्य? छे! मला तर अजून कोणी कोणी हवे आहेत... गांधीजी, शिवाजी महाराज, बाबू गेनू, क्रांतीवीर फडके आणि आणि आणि आणि आणि आणि.........
मात्र सर्व शेजारी.. माझ्या घरात नको.. प्लिज......
कारण मला नोकरी धंदा, व्यवसाय, प्रपंच, कुटुंब आहेत...
मी तर छठ पुजा, विश्वकर्मा पुजा शिकीन म्हणतो.. उपाध्याय पंडित कुठेही मिळतील... भर्पुर आहेत.. गुरुजींसारखे बीझी पण नसतात....