बंधुवर्य प्रवासी,

मावशी केळकरांच्या चरित्राचा हा आठवा भाग आपण मूळ लेखापेक्षाही सरस लिहिला आहे. अभिनंदन!

हा भाग वाचताना समिती एवढी का वाढली असावी याची कारणे प्रत्ययास येतात. जसे की सेविका म्हणजे कोण याची स्पष्ट व्याख्या...

जिला हिंदू असल्याचा अभिमान आहे ती खरी सेविका! शुद्ध चारित्र्य जिला लाभले आहे ती खरी सेविका!! प्रखर राष्ट्रभक्ती जिच्या अंगी आहे ती खरी सेविका!!!

तसेच या भागात अढळलेली समितीची/मावशींची काही वैशिष्ट्ये...

असा प्रबोधनपर भाग लिहून आम्हाला वाचायला दिल्याबद्दल धन्यवाद!

आपला,

(प्रेरित) भास्कर