कोड्याचे उत्तर : (वर समशेर ह्यांनी अगदी तपशीलवार उत्तर देऊन माझे काम सोपे केलेले आहे. समशेरजी, धन्यवाद.)
सर्व यशस्वी स्पर्धकांचे पुन्हाएकदा मनापासून अभिनंदन आणि स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल आभार.
तुम्हीही अशीच नवी नवी कोडी इथे घाला. (हवे तर कोडी किंवा त्यांचे दुवे माझ्याकडे पाठवा. मी त्यांना गोष्टीरूप बनवीन (आणि तुम्हाला श्रेय देईन.))
आपली
-मेन