मित्रा ही कविता प्रेयसीलाच उद्देशून आहे.पण मला मी तिला ज्न्म्दात्री म्हटलंय ते यामुळे की तिच प्रेम हे आई इतकंच अपार आहे आणि अथांग आहे!माफ कर प्रतिसाद उशिरा लिहिला आहे , कारण तुझा प्रतिसाद मी आधी नीट वाचला न्व्हता!