परीक्षणही उत्तम ''जमले'' आहे :). चित्रपटाचे संकेतस्थळही चांगले आहे. (फक्त केवळ इंग्रजीतच निर्माण न करता, मराठीतही माहिती द्यायला हवी होती.) संधी मिळाली तर चित्रपट पहायला नक्कीच आवडेल.