...गावाला जायला घाबरू नका...!!!

आवडली कविता, चौकस.

...गावाला जायला अजिबात घाबरत जाऊ नका. तुम्ही ज्या कुणाच्या गावाला जाल,  जात असाल त्याच गावातून तुम्हाला तुमच्या स्वतःच्या अशा गावाकडे घेऊन जाणाराही फाटा सापडेल. नव्हे, तो सापडतोच! जगातील यच्चयावत थोर थोर साहित्यिकांना स्वतःचे गाव असेच सापडलेले आहे. त्याला कुणीही अपवाद नाही.  शेवटी गाव जरी अन्य कुणाचे असले तरी पाय तर ज्याचे त्याचेच असतात ना !! फक्त, चकवा होत नाही ना, याची खबरदारी मात्र अशा प्रवाशाने जरूर जरूर घ्यायला हवी...!!!