'बघा' म्हणून 'सकाळ' वाले  आता काय ' साडे माडे तीन' किंवा 'हल्ला बोल' अशा सिनेमांचीही भलावण करत असतात.  हे परीक्षणच (किंवा रसग्रहण) इतके जबरदस्त आहे की आता हा सिनेमा बघावाच लागणार!