सौरभ,

कौटल्य हा समासही नाही असे माझ्या नंतर लक्षात आले. समासात दोन पदे असणे आवश्यक असते असे मला वाटते. कुटल कुलोत्पन्नः  ही कौटल्यची व्युत्पत्ती आहे असे वाटते.  अशा शब्दांना काय म्हणतात हे मात्र मला आठवत नाही.