चित्रपट परिचय/ परीक्षण छान 'जमले' आहे. आता आम्हाला जमेल तेव्हा चित्रपट पाहू. सतीश तारेबद्दल जे लिहिले आहे त्याच्याशी १००% सहमत.