मी बरेच दिवस विद्याधर पुंडलिक यांची 'चक्र' ही एकांकीका शोधत आहे... १९७७-७८ च्या सुमारास ती ११/१२ वीच्या मराठीच्या पुस्तकात होती. त्यात भीम - द्रौपदी, अर्जुन - द्रौपदी,- क्रुष्ण - द्रौपदी व शेवटी अश्वत्थामा - द्रौपदी असे संवाद होते. महाभारतातील सूडचक्र अत्यंत प्रभावीपणे मांडले होते. क्रुपा करून कोणाही कडे ते असल्यास इथे टाकावे किंवा स्कॅन कॉपी  दुवा क्र. १