कविता जबरदस्त जमलेली आहे.  खुपच खोल भाव व्यक्त झाला आहे. भरपूर दिवसांनी अशी कविता वाचनात आली. मनापासून अभिनंदन. लगे रहो गुरु.