मराठी साहित्य संमेलनासंदर्भातील चांगली माहिती मराठी.वेबदुनिया.कॉम येथे वाचायला मिळाली. हा ऑनलाईन प्रयोग छान वाटला.गेल्या काही दिवसांपासून ही वेबसाईट बरेच प्रयोग करताना दिसतेय. काही प्रयोग लक्षणीय आहेत. हल्ली बातम्यांचे प्रमाणही वाढलेय. मुख्य म्हणजे भाषाही बरी असते.