.... अनुभव-कथनाची असावी, एकदम आवडली. बहुतेकांच्या आपापल्या आठवणी जागवेल.
तुम्हाला तुमची उत्तरं सापडोत, आणि नवनवीन कवितांचे विषयही !
"सुख मिळण्या साठी, पैसे लागतात कमावायला,
की पैसे साठी सुख लागते गमावायला????
या प्रश्नाचे उत्तर हवे ज्याचे त्याने शोधायला.
का प्रत्येकालाच लागते कदीतरी या सोन्याच्या पिंजऱ्यात यायला........." ..... उत्तम, अभिनंदन व शुभेच्छा !