..... अप्रतिम रचना ! " होकार घेउनी जेव्हा, आलीस अंगणी माझ्या, नवसाच्या प्राजक्ताचे, झाडच घमघमले होते ! " ..... गझलकाराला अभिवादन आणि शुभेच्छा . मनोगताचा परिसर असाच उत्तरोत्तर घमघमू द्या !