छान परीक्षण लिहिल आहेस.

एक किरकोळ दुरुस्ती ती जाहिरात टिवीस हंक ची नाही रे होंडा हंक ची आहे.

पाहिला पाहिजे हा चित्रपट.  हा चित्रपट सेन्सॉरच्या तावडीत सापडला नाही हे नशीबच म्हणायच.