एकदम सहमत! वळू फारच प्रेमळ आणि सौम्य गोमाता वाटत आहेच मात्र थोडे टक लावून पाहिले तर लाजेल असेही वाटते!
सतीश तारेंना 'श्यामची मम्मी' नाटकात पाहिले होते. त्यात मुलाची पुस्तकं हातात घेतल्यावर वजनाने कोसळण्याचा सीन बघण्यासारखा आहे. बाकी अर्धवस्त्रांकित आयटेम साँग एवढेतरी मराठी चित्रपटात फोफावलेले नाही.